Chhatrapati-sambhaji-Maharaj-Marathi-banner-background

Chhatrapati sambhaji Maharaj Marathi banner background

Chhatrapati sambhaji Maharaj Marathi banner background, sambhaji maharaj image, संभाजी महाराज मराठी बॅनर, संभाजी महाराज जयंती बॅनर, संभाजी महाराज जयंती स्टेटस,

संभाजी महाराज जयंती बॅनर

Hello friends, today we have again brought a new post for you, in which we are going to give you the Marathi banner of Sambhaji Maharaj. We are going to give you the status of Sambhaji Maharaj’s birth anniversary in this post. I am the first to tell you that if you want to download the full HD banner of Sambhaji Maharaj, then you can also visit our application. We keep giving you new banners every day in this app.

Chhatrapati sambhaji Maharaj Marathi banner background
Chhatrapati sambhaji Maharaj Marathi banner background

Download Sambhaji Maharaj Banner

संभाजी महाराज जयंती स्टेटस
प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले,
दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले,
धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी,
हे संभाजी प्रणाम तुजला कोटी कोटी…!

“प्रौढ प्रताप पुरंदर”
“महापराक्रमी रणधुरंदर” “क्षत्रियकुलावतंस्”
“सिंहासनाधीश्वर”
“महाराजाधिराज” “महाराज”
“श्रीमंत” “श्री छत्रपती” “संभाजी” “महाराज” की “जय”

तिहासाच्या पानावर
रयते च्या मनावर
मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा संभाजीछत्रपती
मानाचा मुजरा
संभाजीजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान,
श्रीमंत छत्रपती संभाजी राजे महाराजांना,
त्रिवार मानाचा मुजरा…
सर्व शिवभक्तांना,
संभाजी महाराज शिवमय शुभेच्छा…!!

जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
तो “”आपला संभाजी”” होता”
जय संभाजी

सिंहाची चाल,
गरुडा ची नजर,
स्रीयांचा आदर,
शत्रूचे मर्दन,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन,
हीच छत्रपती संभाजी महाराजांची शिकवण…..
जय संभाजी
जय शंभुराजे

जिथे संभाजीभक्त उभे राहतात
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती….!!
अरे मरणाची कुणाला भीती
आदर्श आमचे राजे संभाजी छत्रपती……!!
“!!! जय संभाजी महाराज !!!”

गर्वच नाही तर अभिमान
आहे आम्हाला महाराष्ट्राच्या
मातीचा जिथे संभाजी
राजासारख्या महापराक्रमी
वीरानं जन्म घेतला….!

Click for more posts like this

buddha purnima marathi banner बुद्ध पौर्णिमा बॅनर

Vastu Shanti invitation cards in Marathi download