Hanuman Jayanti Marathi banner background

Hanuman Jayanti Marathi banner background

Hanuman Jayanti Marathi banner background, Happy Hanuman Jayanti Images, Hanuman Jayanti wishes, quotes, status, shubhechha in Marathi

हनुमान जयंती स्पेशल पोस्ट आणि सगळ्यात पहिले हनुमान जयंतीच्या सर्वना हार्दिक शुभेच्छा तुम्हाला ला व तुमच्या परिवाराला हनुमान जी सुखी ठेव हि आशा मित्रानो मी या साईट वर तुमच्या साठी नवीन नवीन बॅनर घेऊन येत असतो आता हि मी या पोस्ट मध्ये हनुमंत जयंती चे बॅनर घेऊन आलो आहेत. अंजनी पुत्र हनुमान यांची जयंती भारत मध्ये खूप उत्साहाने साजरी केली जाते. राम भक्त हनुमान हे खूप मोठे भक्त होते. त्यांची भारतातील व महाराष्ट्रातील Public मध्ये खूप श्रद्धा आहे. तर मी या पोस्ट मध्ये खूप मस्त डिसाईन केलेले बॅनर देत आहे.

मी या पोस्ट मध्ये पवन पुत्र हनुमान जी चे टेक्स्ट स्टेटस देत आहे. तसेच मराठी शुभेच्छा पण देत आहे. मित्रानो या पोस्ट मध्ये दिलेले बॅनर बॅकग्राउंड तुम्हाला कसे वाटले हे आम्हला कंमेंट बॉक्स मध्ये जरूर सांगा.

Hanuman Jayanti Marathi banner background

मी या पोस्ट मध्ये दोन प्रकारचे राम भक्त हनुमान जी चे बॅनर देत आहे. ते बॅनर आपल्या मोबाईल किंवा टँबलेट, pc मध्ये सेव करून या बॅनर बॅकग्राउंड ला खूप चांगल्या प्रकारे Edit करून त्या बॅनर बॅकग्राउंड मध्ये आपले नाव फोटो टाकून आपण हे बॅनर बनवू शकता आणि सोशल मीडिया वर शेअर करू शकता. जर आपल्याला हे बॅनर बॅकग्राउंड Edit करताना काही अडचण आली तर आम्हला खाली कंमेंट मध्ये कंमेंट करून जरूर सांगा जर आम्ही आपल्या अडचणी चा काही निवारण करू.
जर आपल्याला अश्याच काही बॅनर बॅकग्राउंड बॅनर डिझाईन फुल HD मध्ये लागत असेल तर Play Store वरून आमचे अँप्लिकेशन डाउनलोड करू शकता. या App मंध्ये आम्ही दररोज नवीन नवीन सणाचे, वाढदिवसाचे, जयंती चे पुण्यतिथीचे आशा प्रकारे खूप बॅनर आपल्याला या App मध्ये बघायला मिळतील.

Hanuman Jayanti wishes, quotes, status

भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना
महाबली प्राणदाता सकळा उठवी बळे
सौख्यकारी दुखहारी दूतवैष्णव गायका…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान…
हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!!

जिनको श्रीराम का वरदान हैं ,
गदा धारी जिनकी शान हैं
बजरंगी जिनकी पहचान हैं ,
संकट मोचन वो हनुमान हैं ।
🌷🙏बोला जय जय हनुमान🙏🌷

आशा प्रकारच्या पोस्ट

Good Night Marathi banner images

Chhatrapati sambhaji Maharaj Marathi banner background

1 thought on “Hanuman Jayanti Marathi banner background”

  1. Pingback: Ram Navami banner background in Marathi - Marathi Banner

Comments are closed.