Marathi Banner Editing Material 5000+ PNG

Marathi Banner Editing Material 5000+ PNG

Marathi Banner Editing Material 5000+ PNG, Birthday Banner Editing material png, Buy Banner Data only For 299RS all type data बॅनर डेटा विक्री, banner editing material sell,

आपण या पोस्ट मध्ये बॅनर एडिटिंग डेटा विकण्यासाठी घेऊन आलो आहेत. आपण या वेबसाईट वर खूप डेटा देत असतो. खूप काही बॅनर एडिटिंग मटेरियल देत असतो. पण आपल्याला जर जास्त प्रमाणात डेटा लागत असेल तर हि पोस्ट पूर्ण लास्ट प्रयन्त बघा. सर्वात पहिले हि सूचना देतो कि ज्याला या बॅनर एडिटिंग डेटा ची गरज आहे त्यांनी च हा डेटा विकत घ्या.

आपण या डेटा मध्ये खूप काही प्रकाचे PNG देणार आहोत. आपण डेटा विकत देत आहोत म्हणजे या मध्ये खूप सारा डेटा तर देणाराच आपण विचार पण करू शकणार नाही इतका बॅनर एडिटिंग चा डेटा या पॅकेज मध्ये आपल्याला मिळेल.

Marathi Banner Editing Material 5000+ PNG

हा डेटा आपल्याला २९९ रुपया मध्ये मिळणार आहेत आपण डेटा घेत आहे म्हणल्यावर आपल्याला या बद्दल पूर्ण माहिती हवी असायला पाहिजे तर आपण या पोस्ट मध्ये या बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. कि या मध्ये कोणता कोणता डेटा मिळणार आहे. व तो किती रुपयाला आहे व तो विकत घ्येयचा कसा अश्या प्रकारची माहिती देणार आहोत.

मराठी बॅनर एडिटिंग मटेरियल मध्ये नेमकं मिळणार काय काय आहेत ते पाहू

 • तयार केलेले सर्व सणाचे बॅनर, जयंती बॅनर, आभार बॅनर, व तयार केलेले बरच काही
 • निवडणूक साठी लागणारे सर्व बॅनर एडिटिंग मटेरियल
 • वाढदिवससाठी खूप प्रकारचे बॅनर बॅकग्राऊंड त्यासाठी सर्व प्रकारच्या Png अश्या प्रकारे खूप काही मटेरियल
 • अक्षय तृतीया बॅनर एडिटिंग मटेरियल
 • आभार PNG
 • केक PNG
 • गणपती बाप्पा बॅनर PNG
 • गुढीपाडवा बॅनर PNG
 • झेंडा अँड टोपी PNG
 • दही हंडी बॅनर PNG
 • धुलिवंदन बॅनर PNG
 • नवरात्री बॅनर PNG
 • नागपंचमी बॅनर PNG
 • पिक्सल लॅब किंवा अन्य कोठेही वापरता येणारे श्री लिपी मराठी फॉन्ट
 • फ्लावर PNG
 • फ्लावर PNG
 • बर्थडे बॅनर PNG
 • बुद्ध पौर्णिमा PNG
 • बॅनर बॅकग्राऊंड
 • बैल पोळा PNG
 • बॉक्स PNG
 • ब्रश PNG
 • भीम जयंती बॅनर PNG
 • मकर संक्रांति PNG
 • महात्मा फुले बॅनर PNG
 • महाराष्ट्र दिन बॅनर PNG
 • महावीर जयंती PNG
 • महाशिवरात्री PNG
 • रक्षाबंधन PNG
 • रमजान बॅनर PNG
 • रामनवमी बॅनर PNG
 • लग्न पत्रिका PNG
 • लेन्स PNG
 • विधानसभा PNG
 • शायरी PNG
 • शिवजयंती बॅनर PNG
 • शुभेच्छुक PNG
 • शुभेच्छुक png पट्टी
 • संभाजी महाराज बॅनर PNG
 • साखरपुडा PNG
 • सावता माळी बॅनर PNG
 • सुविचार banner
 • सोशल मीडिया लोगो PNG
 • स्टाइलिश नाव PNG
 • स्वातंत्र दिन बॅनर PNG
 • हनुमान जयंती PNG
 • होळी बॅनर PNG
 • Comming Soon PNG
 • गुरु पैर्णिमा Png
 • शाहू महाराज जयंती Png
 • अंगारकी चतुर्थी Png

बाप! रे बाप! किती मटेरीअल आहे हे मित्रानो या बॅनर एडिटिंग मटेरियल मध्ये आपल्याला पाच हजाराहून अधिक मटेरियल किंवा डेटा या मध्ये मिळणार आहेत.

मराठी बॅनर एडिटिंग मटेरीअल नेमके कसे विकत घ्यावे या बद्दल आपण माहिती पाहू

आपल्याला मटेरियल विकत घेण्यासाठी खूप पर्याय आहेत. तर खाली दिलेल्या लिंक वरून आपण फाईल विकत घेऊ शकता.

खाली Buy Now वर क्लीक करा त्यानंतर परत एकदा नवीन Buy Now वर क्लीक केल्यावर तिथे आपले नाव व ई-मेल आय डी व मोबाईल नंबर टाका. हे टाकल्यावर Review & Pay हे बटण दिसेल त्या वर क्लीक करा. Make Payment या वर परत क्लीक करा. त्यानंतर थोडा वेळ थांबा मंग आपल्याला एक QR Code व Enter UPI ID हे ऑप्सशन दिसेल जर आपण QR Code पैसे पे करायचे असेल तर तो Code स्क्यान करा नाहीतर UPI ID ने पे करायचे असेल तर तेथे आपला मोबाइल नंबर टाकून @ybl (उदा.7565442541@ybl) टाकून Verify & Pay क्लीक करा. आणि फोनपे मध्ये जाऊन तिथे नोटिफिकेटनं दिसेल ते पे करा. पायमेन्ट done होईल.

जर आपल्यला काही अडचण आली किंवा आपण हा डेटा Phonepe, किंवा Google Pay ने विकत घ्यायचा असेल खाली दिलेली माहिती वाचा

Pay 299RS

WhatsApp No:-                9807240707

Phonepe No:-                   9807240707

GooglePay No:-                9807240707

UPI ID:-                              9807240707@ybl

जर आपल्याला हा डेटा फोनपे किंवा गूगलपे ना विकत घेण्याचा असेल तर आपण वरील Phonepe किंवा GooglePay नंबर वर करून त्याचा स्क्रीन शॉट काढून वरील WhatsApp नंबर वर पाठवा.

Bank Information

Bank Name:-                      Canara Bank

Branch:-                              Ambad

Account No:-                     5759101005402

IFSC Code:-                        CNRB0005759

Account Name:-               Sajan Anandrao Gore

जर आपल्याला डायरेक्ट अकाउंट ला पे करून हा डेटा विकत घेण्याचा असेल तर आपण वरील अकाउंट वर पैसे भरून त्याची पावती वरील WhatsApp नंबर वर पाठवा. त्यानंतर आपल्याला डेटा डाउनलोड करण्यासाठी एक लिंक पाठवण्यात येईल त्या लिंक वरून आपण डेटा डाउनलोड करू शकता. Phonepe किंवा GooglePay यांच्या साठी पण सारखं च आहे.

बॅनर चा डेटा कशा आहे याचा आपण काही डेमो पाहू

जर आपल्याला हा डेमो समजला किंवा अधिक डेमो पाहायचा असेल तर खाली दिलेला विडिओ पहा. त्यामध्ये आणखीन भारी समजेल.