narali purnima banner editing material

narali purnima banner editing material

narali purnima banner editing material, नारळी पौर्णिमा बॅनर, नारळी पौर्णिमा मराठी शुभेच्छा, narali purnima photo, narali purnima banner Png

नारळी पैर्णिमा हा सण भारत व महाराष्ट्र भर खूप मोठया प्रमाणात साजरी केला जातो. नारळी पैर्णिमा हा नारळ दिवस म्हणून साजरा केला जातो. भारत व महाराष्ट्र खूप काही प्रकारच्या पैर्णिमा असतात आणि त्या वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केल्या जातात. त्यातील च एक हि एक नारळी पैर्णिमा आहे.

नारळी पैर्णिमा हा सण भारतात पश्चिम किनारपट्टी भागात हिंदू या सणाला मोठ्या प्रमाणात साजरी करतात. हि पैर्णिमा ऑगस्ट महिन्यात व मराठी मध्ये श्रावण महिन्यात ये असते. व नारळी पैर्णिमा च्या दिवशी आणखीन एक मोठा सण साजरी केला जातो तो म्हणजे रक्षाबंधन.

narali purnima banner editing material

मित्रानो आपण या पोस्ट मध्ये तुम्हाला नारळी पैर्णिमा चे बॅनर एडिटिंग चे मटेरीअल देत आहोत. आपल्यला तर माहित असेल कि आम्ही या साईट वर सर्व सणाचे व जे काही बॅनर बनवण्यासाठी मटेरियल ची गरज पडते. ते सर्व आपल्यला या साईट वर बघायला मिळेल. मित्रानो आपण सर्व पहिले हे PNG डाउनलोड करून घ्या. आम्ही हा डेटा zip file मध्ये देत आहोत.

येथे मान्सूनचा शेवट येतो

आणि समुद्र देव कृपा करून

येथे मासेमारीच्या हंगामाची सुरुवात होते

नारळी पूर्णिमावर मासेमारीचा आनंद घ्या …!

सण आयलाय गो, आयलाय गो नारळी पुनवेचा

मनी आनंद मावेना कोळ्यांच्या दुनियेचा !!

रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा !!

माझी इच्छा आहे की तू पौर्णिमा असाल

आणि मी उर समृद्ध जीवनासाठी देवाला प्रार्थना करेन.

आपण जीवनाच्या सर्व आनंददायक गोष्टी शोधू

आणि आपली सर्व स्वप्ने सत्यात उतरू शकतात.

माझी शुभेच्छा नेहमी तुमच्यासोबत असतील

मी तुम्हाला नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देतो

आणि मी देवाकडे तुमच्या समृद्धीसाठी प्रार्थना करतो

आयुष्यात तुम्हाला सर्व आनंद मिळू शकेल

आयुष्यात तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरू शकेल

माझ्या शुभेच्छा सदैव तुमच्या सोबत असतील

Guru Purnima Banner Editing Material गुरुपौर्णिमा बॅनर