rajarshi shahu maharaj jayanti banner material

rajarshi shahu maharaj jayanti banner material

rajarshi shahu maharaj jayanti banner material, शाहू महाराज जयंती बॅनर, jayanti banner material, shahu maharaj jayanti marathi banner

परत एक नवीन पोस्ट घेऊन आलो आहेत. मित्रानो आज आम्ही या पोस्ट मध्ये आपल्यला राजर्षी शाहू महाराज याच्या जयंती चे बॅनर बॅकग्राऊंड व मटेरियल घेऊन आलो आहेत. या पोस्ट मध्ये आपल्यला जयंती चे भरपूर मटेरील भेटणार आहेत. जे काही बॅनर बनवण्यासाठी लागते ते सगळे येथे देणार आहेत. मित्रानो आपल्यला माहित असेल कि राजर्षी शाहू महाराज जयंती महाराष्ट्रा मध्ये किती उत्साहात साजरी केली जाते. शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचे उंशज आहेत. शाहू महाराजांनी खूप समाज कार्य केले आहेत. म्हणून त्याची जयंती महाराष्ट्रभर साजरी केली जाते.

आपल्याला तर माहित असेल कि आम्ही या वेब साईट वर नवीन नवीन बॅनर बॅकग्राऊंड व मराठी बॅनर एडिटिंग मटेरियल देत असतो. अश्या प्रकारच्या सर्व जयंती, पुण्यतिथी, सर्व सण, उत्सव, महत्वाचे दिवस असे सर्व बॅनर व मटेरियल आपल्यला येथे मिळतील. त्या साठी आमच्या या साईट ला follow करा.

rajarshi shahu maharaj jayanti banner material

जन्म :- २६ जून १८७४
मृत्यू :- ६ मे १९२२
वडिलांचे नाव :- जयसिंगराव (आप्पासाहेब)
आईचे नाव :- राधाबाई

शाहू भोसले छत्रपती शाहू महाराज, राजर्षी शाहू महाराज, कोल्हापूरचे शाहू व चौथे शाहू नावाने प्रसिद्ध, हे एक भारतीय समाजसुधारक व कोल्हापूर संस्थानाचे छत्रपती होते. ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळामध्ये शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता त्यांनी दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना “राजर्षी” ही पदवी कानपूरच्या कुर्मी समाजाने दिली

आपण वर दिलेल्या लिंक वर जाऊन हे मटेरियल Full HD मध्ये डाउनलोड करून घ्या. जे ने करून आपण बॅनर HD मध्ये बनवू शकता. मित्रानो आम्ही येथे हे मटेरियल फक्त डेमो साठी दिलेले आहे. येथ आपल्यला लागते तेवढ्या साईज मध्ये भेटू शकत नाही. त्यासाठी वर दिलेल्या लिंक वरून Zip File डाउनलोड करून घ्या. एक file मध्ये आपल्याला सर्व मटेरियल मिळेल. त्याचा उपयोग करून आपण खूप मस्त बॅनर बनवू शकता. व सगळ्या सोबत जयंती साजरी करा.

तर मित्रानो हे मटेरियल कसे आहेत वर हि पोस्ट कशी वाटली आम्हाला नक्की कंमेंट बॉक्स मध्ये सांगा. व आपल्यला हि पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्राना सोबत नातेवाईकान, जो कोणाचाही फायदा होईल त्यांचं सोबत जरूर शेअर करा. आणि हो असेच मटेरियल साठी आमच्या या साईट ला नक्की भेट द्या. अश्या प्रकारच्या आणखीन पोस्ट या वर बघायला मिळतील. Ekadashi Marathi banner background HD एकादशी बॅनर, Sakharpuda Patrika Material in Marathi

2 thoughts on “rajarshi shahu maharaj jayanti banner material”

Comments are closed.