वास्तूशांती-व-सत्यनारायण-बॅनर-1

Vastu Shanti invitation cards in Marathi

Vastu Shanti invitation cards in Marathi, Vastu Shanti Marathi banner, वास्तु शांति निमंत्रण पत्रिका मराठी, house warming invitation Marathi,

नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो मी हि पोस्ट मराठी मधून दिलेली आहे कारण या पोस्ट वर येणारे सगळे मित्र हे मराठी आहेत. कारण या पोस्ट चा विषय हा मराठी माणसांसाठी आहे कारण मी या पोस्ट मध्ये वास्तुशांती ची निमंत्रण पत्रिका घेऊन येत आहे. मित्रानो मी या वेबसाईट वर मराठी बॅनर व मराठी बॅनर विषयी माहिती देतो.

बॅनर एडिटिंग मटेरियल करा डाउनलोड

वास्तुशांती साठी लागणारे साहित्य :-

हळद, कुंकू, रांगोळी, गुलाल, उदबत्ती, निरांजन (तूप वातीसह ) समई (तेल वातीसह ) ओवाळण्यासाठी दिवा, काड्यापेटी, पाठ, आसन, शाल, रुमाल, ताटे ४, तांबे ५ ( चांदीचे किंवा तांब्याचे ) ताम्हने ४, वाट्या १५, पळ्या, फुलपात्र ५, चमचे, चौरंग, पंचामृत ( दूध, दही, तूप, मध, साखर ) गोमूत्र, गोमय, कापूर, शेंदूर, अष्टगंध, चंदन पावडर, सुपाऱ्या २०० नग, खोबऱ्याच्या वाट्या, गूळ, खरीख, बदाम, आक्रोड, हळकुंड, विड्याचे पाने, नारळ, जानवी, पेढे, पंचखाद्य, गहू, तांदूळ, पांढरे तीळ ( हवनासाठी ) तूप, बेलफळासमिधा, दर्भ उडीद, दूध, साखर, ३ वाट्या तांदुळाचा भात, ब्ला पीस, धोतर उपरणे, साडी, ( शौभाग्यवान ) सुटे पैसे, गुरुजींचा दक्षिणा, ब्रा. साक्षीणा, देवापुढे साक्षीणा, विविध फळे ५ प्रकारची प्रत्येकी २, केळी १२

पत्रावळी / केळीचे पाने, द्रोण, लोखण्डी खिळे ४ नवग्रह प्रतिमा, वास्तुप्रतिमा, सोन्याची तर, पंचरत्न, विविध फुले, तुळशी, बेल, दुर्वा, तोरण, होमासाठी होमकुंड, (१८ * १८ इंच ) रेती १/२ घमेले, शेण्या / ४ गोवऱ्या, होमकुंड नसल्यास विटा ४, घमेले १, त्यात रेती अर्धा घमेले.
वास्तु शांति निमंत्रण पत्रिका मराठी

Vastu Shanti invitation cards in Marathi download
Vastu Shanti invitation cards in Marathi download
मित्रानो जर आपल्याला हो पोस्ट आवडली तर आपण या पोस्ट ला आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर शेअर करू शकता. जसे कि फेसबुक, इंस्टाग्राम, वॉटसप, पिंटरेस्ट, ट्विटर, इत्यादी आणि आपल्या मित्राला, भावाला, बहिणीला, परिवाराला, नातेवाईकांना शेअर करू शकता.

आणखी अशा प्रकारच्या पोस्ट साठी खाली क्लिक करा

putra prapti and kanya prapti marathi banner background

marathi birthday banner background full hd download

1 thought on “Vastu Shanti invitation cards in Marathi”

  1. Pingback: buddha purnima marathi banner बुद्ध पौर्णिमा बॅनर - Marathi Banner

Comments are closed.